टागोर यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘संस्कृती यात्रा’ मुंबईत दाखल

November 14, 2010 12:19 PM0 commentsViews: 6

14 नोव्हेंबर

प्रख्यात बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एक खास ट्रेन देशभरातून फिरत आहे.

सध्या ही ट्रेन मुंबईत आली आहेत. या ट्रेनमध्ये टागोरांना साहित्यात मिळालेले पहिलं नोबेल ठेवण्यात आले आहे.

त्याशिवय टागोरांच्या अनेक दुर्मिळ वस्तू या स्पेशल ट्रेनमध्ये ठेवण्यात आल्या आहे. टागोरांच्या गीतांजलीची जगभरच्या भाषांत भाषांतर झाली.

त्या त्या भाषांतल्या कवितासंग्रहांची कव्हर पेजेस इथे लावली आहे. टागोर यांनी काढलेली चित्रं, टागोर यांचे गांधीजी, आईनस्टाईन आणि हेलन केलर यांच्याबरोबरचे फोटो सुद्धा इथे बघायला मिळतील.

ही ट्रेन छत्रपती शिवाजी टर्मिनस च्या 13 व्या फलाटावर लावलेली आहे. आज या ट्रेनचा शेवटचा मुंबईतला शेवटचा दिवस आहे.

close