बालदिनानिमित्त लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा

November 14, 2010 12:25 PM0 commentsViews: 8

14 नोव्हेंबर

बालदिनानिमित्त भायखळ्यामध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जवळपास 5000 हून जास्त लहान मुलं सहभागी झाली होती.

या लहान मुलांना प्रेरणा देण्यासाठी टिंग्या फेम शरद गोयेकरही उपस्थित होता.

आपल्या कल्पनाविश्वाला चित्रात उतरवताना ही मुलं रंगून गेली होती.

close