पुण्यात बालदिनानिम्मित गीतांचा कार्यक्रम

November 14, 2010 3:51 PM0 commentsViews: 7

14 नोव्हेंबर

एका खासगी शाळेच्या इमारत निधीसाठी बालदिनाचे औचित्य साधून कल्याण इथल्या आचार्य आत्रे रंग मंदिरात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मराठी युगल गीतांचा कार्यक्रम पार पडला. त्यात 'लिटील चॅम्प' फेम मुग्धा वैशंपायननं आपल्या गाण्यांनी कार्यक्रमात रंग भरला.

तिच्या सोबत केतकी भावे-जोशी, मधुरा कुंभार केतन पटवर्धन आणि जगदीश बगवाडकर या गायकांनीही युगल गिते गायली होती.

close