बालदिलानिम्मित लाल गुलाबांचे प्रदर्शन

November 14, 2010 3:59 PM0 commentsViews: 1

14 नोव्हेंबर

14 नोव्हेंबर हा दिवस देशभर बालदिवस म्हणून साजरा होतो. या निमित्याने नागपूरमध्ये 'गार्डन क्लब'च्यावतीने लाल गुलाबांचे प्रदर्शन भरवण्यात येते.

गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीने इथे बालदिवस साजरा केला जातो. यंदाही मुलांनी लाल गुलाबांसोबत विविध फुलांची सजावट करून बालदिवस साजरा केला.

यात गुलाबाच्या फुलांच्या वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश करण्यात आला होता.

close