चुकीच काम करणार्‍यांची गय नाही – अजित पवार

November 14, 2010 4:06 PM0 commentsViews: 2

14 नोव्हेंबर

उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड झाली.यानिम्मित पुणे राष्ट्रवादीच्या वतीन अजित पवारांचा आज सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अजितदादांनी कुठलंही चुकीचं काम कार्यकर्त्यांनी करू नये, अशा लोकांची गय करणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

close