दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच निदर्शने

November 14, 2010 4:52 PM0 commentsViews: 2

14 नोव्हेंबर

देशात होणार्‍या भ्रष्टाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या काही व्यक्तींना पुढाकर घेतला. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन असे या आंदोलनाचे नाव आहे.

यात ज्येष्ठ समाजसेवाक अण्णा हजारे, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, बाबा रामदेव, स्वामी अग्नीवेश यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आज दिल्लीत जंतरमंतर इथं भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईची घोषणा करण्यात आली.

close