शरद पवारांची प्रकृती स्थिर

November 14, 2010 5:24 PM0 commentsViews: 1

14 नोव्हेंबर

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना सध्या ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे त्यांना दाखल करण्यात आले.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

close