कोल्हापूर महापौरपदी बिनविरोध निवड

November 15, 2010 10:23 AM0 commentsViews: 1

15 नोव्हेंबर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रसेच्या वंदना बुचडेंची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

close