अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

November 15, 2010 11:25 AM0 commentsViews: 2

15 नोव्हेंबर

अयोध्या प्रकरणी जमात उलेमा-ए-हिंद या अलाहबादमधल्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अयोध्या प्रकरणी वादग्रस्त जमीन विभाजन करून अलाहबाद उच्च न्यायालयाने आपली मर्यादा ओलांडल्याचे जमात उलेमाने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातली ही पहिलीच याचिका आहे.

close