शरद पवारांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

November 16, 2010 8:56 AM0 commentsViews: 3

16 नोव्हेंबर

दोन दिवसांपूर्वी रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.

शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र डॉक्टरांनी पवारांना दोन दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

close