दोषी अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी – अजित पवार

November 16, 2010 12:44 PM0 commentsViews: 6

16 नोव्हेंबर

आदर्श प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई केली पाहिजे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. आदर्श प्रकऱणी अधिकार्‍यांची चौकशी व्हावी.

चौकशीत दोषी असल्यास, दोषी अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी. आदर्श प्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला तर अधिकार्‍यांचे काय? असा सवालही उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी उपस्थित केला आहे.

close