‘मायकल’ अल्बम लवकरच रिलीज

November 16, 2010 3:01 PM0 commentsViews: 7

16 नोव्हेंबर

मायकल जॅक्सनचा 'मायकल' हा शेवटचा अल्बम लवकरच रिलीज होत आहे. या अल्बममधलं होल्ड माय हँड हे मायकल जॅक्सनच्या आवाजात रेकॉर्ड झालेले शेवटचे गाणे आहे.

तसेच किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनने हे गाणं ऍकॉन बरोबर ड्यूट गायले होते. या अल्बमची उत्सुकता मायकलच्या चाहत्यांना लागली आहे.

close