आशियाई स्पर्धेत वीरधवलने ब्राँझ मेडल पटकावले

November 16, 2010 3:09 PM0 commentsViews: 2

16 नोव्हेंबर

आशियाई स्पर्धेत भारताच्या वीरधवल खाडेने ब्राँझ मेडल पटकावले आहे. 50 मीटर बटरफ्लाय स्वीमिंगमध्ये वीरधवलने ही कामगिरी केली आहे.

24.31 सेंकंद वेळ नोंदवत वीरधवलने ब्राँझवर कब्जा केला. 1986 सालानंतर पहिल्यांदाच भारताला स्वीमिंगमध्ये मेडल मिळाले आहे.

close