सुरेश कलमाडींना अटक करा – सोमय्या

November 17, 2010 9:04 AM0 commentsViews: 1

17 नोव्हेंबर

कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणी मुख्य आरोप असलेले सुरेश कलमाडी यांना अटक करा अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

याप्रकरणी कलमाडी यांच्यावरचे सगळे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात काहीच अडचण नाही, असं सोमय्या यांनी म्हटले आहे.

कलमाडी सध्या चीनमध्ये आहेत. त्यांना परत बोलावून घ्यावे अशी मागणीही सोनय्या यांनी केली.

close