फॉर्म्युल्याबाबत निर्णय नाही – मुख्यमंत्री

November 17, 2010 10:09 AM0 commentsViews: 5

17 नोव्हेंबर

काँग्रेस-राष्ट्रवादीची मंत्रिमंडळ फॉर्म्युल्याबाबतची बैठक संपली आहे. पण या बैठकीत फॉर्म्युल्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीत कुठलाही मतभेद नसल्याचंही त्यांनी सांगितले. पण असे असले तरी उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे अखेर कुठला फॉर्म्युला फायनल झाला ते उद्याचे कळेले असे दिसते.

close