अशोक जैन यांच्याकडे ही पाच कोटींची लाच मागितली होती

November 17, 2010 7:35 AM0 commentsViews: 2

17 नोव्हेंबर

मंत्र्यांनी लाच मागितल्याचा गौप्यस्फोट उद्योजक रतन टाटांनी केल्यानंतर आता आणखी एका मंत्र्यांनी लाच मागितल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

जैन इरिगेशनचे अशोक जैन यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.आमच्या आजच्या सवाल या मंगळवारच्या कार्यक्रमात त्यांना हा गौप्यस्फोट केला.

मला पण एकदा नवीन कंपनीच्या रजिस्ट्रेशनसाठी एका मंत्र्याने 5 कोटींची मागणी केली होती, मी ते देण्यास नकार दिला.

त्याचा एवढाच परिणाम झाला की मला नवीन कंपनी उभी करता आली नाही, अशी धक्कादायक माहिती जैन यांनी दिली.

close