धोबीघाटचा फर्स्ट लूक रिलीज

November 17, 2010 8:57 AM0 commentsViews: 8

17 नोव्हेंबर

धोबीघाट हा आमिर खान प्रॉडक्शनचा आगामी सिनेमा येत आहे. या सिनेमाचे वैशिष्ठय म्हणजे आमिर खानची बायको किरण रावने या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

आमिर खानचीसुद्धा या सिनेमात महत्वाची भूमिका आहे. आमिर बरोबरच 'जाने तू या जाने ना' फेम प्रतिक बब्बरही या सिनेमात लीड रोल मध्ये आहे.

close