बॅनरबाजीवर कारवाईचे आश्वासन

November 17, 2010 4:25 PM0 commentsViews: 4

17 नोव्हेंबर

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदनाचे फलक काढून टाकण्याचे आवाहन केले होते.

पण त्यानंतरही सगळीकडे राजकीय नेत्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स तसेच आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचडडमध्येच अभिनंदनाचे बॅनर्स झळकत आहे.

आता असे बॅनर्स लावणार्‍यावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे महानगरपालिका सांगते.

पण प्रत्यक्षात कारवाई होणार का असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

close