मुंबईत एचडीआयएल टॉवरला भीषण आग

November 18, 2010 10:16 AM0 commentsViews: 1

18 नोव्हेंबर

मुंबईत वांद्रे इथल्या एचडीआयएल टॉवरला आग लागली. दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली. आग इमागतीच्या मध्यभागी लागल्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांना आग विझवण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. या आगीत सुदैवांने कोणीतीही जीवितहानी झालेलेली नाही.

close