ब्रायन ऍडम्स भारत दौर्‍यावर

November 18, 2010 10:28 AM0 commentsViews: 1

18 नोव्हेंबर

जगभरातल्या रॉक फॅन्सचा आवडता रॉकस्टार ब्रायन ऍडम्सच्या तालावर थिरकण्याची संधी भारतातल्या ब्रायन ऍडम्स फॅन्सना मिळणार आहे. फेब्रुवारी मध्ये भारतात ब्रायन ऍडम्सचे कॉन्सर्ट होतील. 11 फेब्रुवारीला पुण्यापासून या एशिया टूरची सुरुवात होईल. तर 12 फेब्रुवारीला मुंबईमध्ये हा कॉन्सर्ट होईल. पुण्या – मुंबई सोबतच बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबादमध्ये हे कॉन्सर्ट्स होतील. यासाठीच्या तिकिटांच्या किंमती अडीच हजारांपासून ते तीस हजार पर्यंत असणार आहे.

close