मुंबईत रेड अलर्ट जारी

November 18, 2010 12:24 PM0 commentsViews: 2

18 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 26 नोव्हेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे.लष्कर-ए-तोयबा पुन्हा घातपाताची कारवाई करू शकते असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

close