महानगरपालिकेचे पैसे खड्‌ड्यात

November 18, 2010 1:11 PM0 commentsViews: 5

18 नोव्हेंबर

मुंबईत खड्यांच्या समस्येला मुंबईकरांना दररोज सामोर जावे लागते. मुंबई महानगरपालिकेकडून दरवेळी या खड्‌ड्यांना बुजवण्यात येते. मात्र मुंबई महानगरपालिकेनं रस्त्यांवरचा एक खड्डा बुजवण्यासाठी, चक्क एक लाख तीस हजार रुपये खर्च केले आहे. माहितीच्या अधिकारामध्ये हा भ्रष्टाचार उघड झाला. मुंबईत बीएमसीचे एकूण 25 वार्ड आहेत. त्यातल्या 15 वार्डमध्ये काय स्थिती आहे

विभागाव्दारे खर्च

पी नॉर्थ, मालाड –

खड्डे 310

एकूण खर्च 4 कोटी 5 लाख40 हजार

एच वेस्ट, वांद्रे पश्चिम खड्डे -432 खर्च 2 कोटी 32 लाख 85 हजार

एम इस्ट, चेंबूर,

खड्डे – 338 एकूण खर्च 1 कोटी 54 लाख 92 हजार

close