ट्रॉयच्या कव्हरेजमध्ये परवानेधारक

November 18, 2010 2:57 PM0 commentsViews: 2

18 नोव्हेंबर

टू- जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी ए राजा यांना राजीनामा द्यावा लागला या घोटाळ्यामुळे पंतप्रधान ही अडचणीत सापडले आहे. या महाघोटाळ्याच्या कव्हरेजमध्ये परवानेधारक येण्याची शक्यता आहे. टू- जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी दिलेली 69 लायसेन्स ट्राय रद्द करण्याचा विचार करतं आहे. 127 नव्या लायसेन्सचा पुन्हा आढावा घेणार, अशी माहिती आयबीएन नेटवर्कला मिळली आहे.

ट्राय रद्द करणार परवाने ?- 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा – 69 कंपन्यांचे परवाने रद्द करण्याचा विचार- लूप, एअरसेल, व्हिडिओकॉनचा समावेश

close