मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडीत

November 18, 2010 3:02 PM0 commentsViews: 5

18 नोव्हेंबर

मुंबईच्या पश्चिम उपनगरांच्या काही भागांत वीज गायब झाली. अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझमधल्या अनेक भागात वीज गायब झाली. डहाणूच्या प्लँटमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याने त्यामुळे या भागांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

close