धावत्या ट्रेनमधून तरुणांना फेकले

November 18, 2010 8:48 AM0 commentsViews: 2

18 नोव्हेंबर

बिहारी प्रवाशांनी दोन मराठी तरुणांना धावत्या ट्रेनमधून फेकल्याचा प्रकार जळगावजवळ घडला आहे. यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला. असून त्याचा मृतदेह धरणगाव रेल्वेस्टेशनवर सापडला आहे. तर दुसरा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगावच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे दोन्ही तरुण अमळनेरचे आहेत. ताप्तीगंगा या ट्रेनमधून या दोघांना फेकण्यात आलं होतं. भोणे ते धरणगाव स्टेशन ही घटना घडली.

close