राष्ट्रवादीच खातेवाटप जाहीर

November 19, 2010 9:28 AM0 commentsViews: 1

19 नोव्हेंबर

राष्ट्रवादीने मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच खातेवाटप जाहीर केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनिल तटकरे यांच्याकडे असलेलं अर्थ मंत्रीपद स्वताकडे घेतले. तर आपल्याकडे असलेले जलसंपदा खात त्यांनी सुनिल तटकरे यांना दिलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे आता उर्जा, अर्थ आणि नियोजन खात असेल. नाराज भुजबळांना सार्वजनिक बांधकाम मंत्रालयासोबत पर्यटन खात देण्यात आलं. बाकी मंत्र्याच्या खातेवाटपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

close