मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वाटा मोठा

November 19, 2010 9:35 AM0 commentsViews: 2

19 नोव्हेंबर

राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वांत जास्त मंत्रीपद पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला 7 कॅबिनेट मंत्रीपद आली आहेत. तर विदर्भाच्या वाट्याला 4 मंत्रीपद आली आहेत. मराठवाड्याकडे 3 मंत्रीपद आहेत. मुंबईलाही 3 मंत्रीपद मिळाली आहेत. तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राला प्रत्येकी एका कॅबिनेट पदावर समाधान मानावे लागले.

विभागवार मंत्रीपद कॅबिनेट

काँग्रेस – 14 राष्ट्रवादी – 5

पश्चिम महाराष्ट्र-7विदर्भ- 4मराठवाडा – 3 उत्तरमहाराष्ट्र – 1 कोकण – 3मुंबई – 3

close