काँग्रेसने चार मंत्र्यांचा पत्ता कापला

November 19, 2010 8:00 AM0 commentsViews: 1

19 नोव्हेंबर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना काही कटू निर्णय घ्यावी लागतील असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. आज मंत्रिमंडळाचा घोषणा करताना काँग्रेसनं रमेश बागवे, विजय वडेट्टीवार, अब्दुल सत्तार आणि सुभाष झनक या मंत्र्यांचा पत्ता कापला आहे.

close