मुख्यमंत्र्यांचा राणेंना धक्का

November 19, 2010 11:03 AM0 commentsViews: 5

19 नोव्हेंबर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना काही कटू निर्णय घ्यावी लागतील असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. काँग्रेसच्या खातेवाटपाचा पहिला फटका बसालय तो, नारायण राणेंना नारायण राणे यांच्याकडचं महसूल खातं काढून घेण्यात आलं आहे.राणेंच महसूल खातं बाळासाहेब थोरातांना देण्यात आलं आहे. राणेंना उद्योग खातं देण्यात आलं. त्याबरोबरच बंदर विकास खातही देण्यात आलं आहे.

close