सांगलीत कदम यांच्या निवडीबद्दल फटाक्यांची आतिषबाजी

November 19, 2010 6:39 AM0 commentsViews: 3

19 नोव्हेंबर

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांंनी सांगलीत जल्लोष केला. काँग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम यांना वने, पुनर्वसन व मदतकार्य, भूकंप पुनर्वसन मंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर सांगली काँग्रेस कमिटी समोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.कार्यकर्त्यांंनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

close