जमीनीच्या वादावरुन चार मुलांना नाल्यात फेकले

November 19, 2010 7:04 AM0 commentsViews: 1

19 नोव्हेंबर

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील डायस प्लॉट येते पैशाच्या वादातून एका महीलेनं शेजाराच्या घरातील 4 बालकांना कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुक्रवारी रात्री संगिता तिवडेया महीलेनं मिजार कुटुंबियातील रोहीत, राहुल, अनमोल आणि तेजस या मुलांना आईसक्रीम खाण्याच्या बहाण्यानं बरोबर नेलं आणि जवळच्या कॅनॉलच्या पाण्यात ढकलून दिलं. या प्रकारामुळे गोंधल उडाला पण जागरूक लोकांनी 3 मुलांना वाचवलं पण सर्वात लहान मुलगा तेजस वाहून गेला. त्याचा शोध सुरू आहे. आरोपी महिला संगिता तिवडेला लोकांनी पकडून स्वारगेट पोलीसांच्या ताब्यात दिले.

close