ऍटर्नी सुप्रीम कोर्टात पंतप्रधानांची बाजू मांडणार

November 19, 2010 5:23 PM0 commentsViews: 5

19 नोव्हेंबर

केंद्र सरकारच्या वतीने आज टेलिकॉम घोटाळ्याशी संबंधित केसची धुरा भारताच्या ऍटर्नी जनरल यांच्याकडे देण्यात आली. याचा अर्थ आता सॉलिसिटर जनरल गोपाळ सुब्रमण्यम यांच्याऐवजी ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी सुप्रीम कोर्टात पंतप्रधानांची बाजू मांडतील. पण वहानवटी यांनी काही वर्षांपूर्वी ए राजांना कायदेशीर सल्ला दिला असल्याची बाब पुढे आल्याने नव्या वादाला तोंड फुटल आहे.

close