राहत तसलीम करोडपती

November 20, 2010 11:32 AM0 commentsViews:

20 नोव्हेंबर

कौन बनेगा करोडपतीमध्ये पहिली करोडपती ठरलीय झारखंडची राहत तसलीम.. अमिताभ बच्चनच्या हस्ते तिला एक कोटींचा चेक दिला गेला. एका छोट्या गावातून आलेल्या राहत तसलीमचं बिग बी कौतुक करत होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी मिडियाशी संवाद साधला.

close