उपशिक्षण अधिकार्‍याला 25 हजाराची लाच घेताना अटक

November 20, 2010 3:49 PM0 commentsViews: 12

20 नोव्हेंबर

नागपूरच्या जिल्हा परिषद मध्ये उपशिक्षण अधिकारी तुकाराम धोबेला लाचलुचपत विभागानं 25 हजाराची लाच घेताना अटक केली. भिवापूर तालुक्यातील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षकांच्या पगार वाढीचा प्रस्ताव मार्गीलावण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बंडू कुडमेथे यांना 25 हजाराची मागणी केली होती पोलीसांनी सापळा रचून ऑफिस परिसरात धोबे यांना अटक केली.

close