वन डे सिरीजसाठी कर्णधारपदी गौतम गंभीर

November 20, 2010 4:24 PM0 commentsViews: 2

20 नोव्हेंबर

न्युझीलंडविरुध्दच्या वन डे सिरीजसाठी भारतीय क्रिकेट टीमची घोषणा करण्यात आली आहे. गौतम गंभीरकडे भारतीय टीमच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारताचा विद्यमान कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनेचं बीसीसीआयकडे विश्रांती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार धोणीएवेजी गंभीरकडे टीमचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. न्युझीलंडविरुध्द भारतीय टीम 5 वन डे मॅच खेळणार आहे.

close