आदर्श प्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे – मुंडे

November 21, 2010 9:57 AM0 commentsViews: 2

21 नोव्हेंबर

आदर्श घोटाळ्यात केवळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन चालणार नाही. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

close