संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

November 21, 2010 11:20 AM0 commentsViews: 9

21 नोव्हेंबर

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलकांना हौतात्म्य पत्करावं लागलं या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज हुतात्मा दिन पाळला जातो. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि माणिकराव ठाकरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

close