मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर कार अपघातात 5 ठार

November 21, 2010 11:38 AM0 commentsViews: 3

21 नोव्हेंबर

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज (रविवारी) सकाळी अपघात झाला. पनवेलजवळील चिखली गाव इथे ही घटना घडली. या घटनेत पाचजण ठार आणि एकजण गंभीर जखमी झाला. फोर्ड गाडीच्या ड्रायव्हरचा ताबा सुटून गाडी ब्रीजवरून खाली कोसळली.

close