आदर्श सोसायटीवर झालेल्या कारवाई बाबत याचिका दाखल

November 22, 2010 5:09 PM0 commentsViews:

22 नोव्हेंबर

आदर्श सोसायटीच्या घोटाळा उघड झाल्यानंतर महानगरपालिकेनं ना हरकत प्रमाणपत्र रद्द केलं आहे. तसेच सोसायटीचं वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात आल आहे. याविरोधात आता आदर्श सोसायटीनं याचिका दाखल केली आहे.

close