गोव्यात इफ्फीच्या कार्निव्हलला सुरुवात

November 22, 2010 5:50 PM0 commentsViews: 4

22 नोव्हेंबर

गोव्यात 41 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलाच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. अभिनेता अजय देवगण, मधुर भांडारकर, सुभाष घई, राजकुमार हिरानी, मनोज वाजपेयी सारखे कलाकार यावेळी उपस्थित होते. ओम पुरींचा वेस्ट इज वेस्ट हा आंतरराष्ट्रीय सिनेमा यावेळी दाखवला गेला. याबरोबरच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही यावेळी होती.

close