आदर्श सोसायटीत एका व्यक्तीला एकच फ्लॅट देण्यात येईल – अजित पवार

November 23, 2010 9:29 AM0 commentsViews: 1

23 नोव्हेंबर

आदर्श प्रकरणात काही मंत्र्यांनी आणि अधिकार्‍यांनी एकापेक्षा अनेक फ्लॅट लाटले आहेत. त्यामुळं यापुढे एका व्यक्तीला एकच फ्लॅट देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी दिली आहे. तसेच कॉंमनवेल्थ घोटाळा आणि आदर्श प्रकरणामुळे राजकारण्यांच्या विश्वाहर्तेवर प्रश्नचिन्हं निर्माण झाल्याचंही त्यांनी कबूल केलं. मराठवाड्याच्या दौैर्‍यावर असलेले अजितदादा आज औरंगाबादेत होते.

close