नवी मुंबईत गॅस गळतीमुळे तिघांची प्रकृती गंभीर

November 23, 2010 11:20 AM0 commentsViews: 4

23 नोव्हेंबर

नवी मुंबईतल्या तळोजा एमआयडीसी मध्ये अमोनिया गॅसची गळती झाली आहे. 16 जणांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंआहे. आहरफिक नाईक कोल्ड स्टोअरेज या कंपनीत हा अपघात झाला आहे. गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.या अपघातनंतर झालेल्या गावकर्‍यांनी कंपनीच्या गाडीवर दगडफेक करुव मोडतोड केली.

close