सोलापूरात नागरिकांनी केला तलाव स्वच्छ

November 23, 2010 12:53 PM0 commentsViews: 1

23 नोव्हेंबर

सोलापूरातल्या छत्रपती संभाजी तलावाचं सौदर्य पाण्यावर व्यापलेल्या जलपर्णीमुळे धोक्यात आलं होतं. श्री श्री रविशंकर यांच्या अनुयायांनी हा तलाव स्वच्छ केला. तलावामधून 67 ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली. पण ही बाहेर काढलेली जलपर्णी इतर ठिकाणी हलवण्यात सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी कमी पडत आहे. त्याच जलपर्णीचा हा कचरा महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यांवर टाकताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

close