41 व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दुसर्‍या दिवसाची सुरुवात मराठीनं

November 23, 2010 1:18 PM0 commentsViews: 6

23 नोव्हेंबर

गोव्यात 41 व्या फिल्म फेस्टिव्हल आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची दुसर्‍या दिवसाची इंडियन पॅनारोमाची सुरवात मी सिंधुताई सपकाळ या मराठी सिनेमाच्या स्क्रीनींगने झाली. यावेळी सिंधुताईंबरोबर या सिनेमाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. ज्येष्ठ अभिनेते जयराम यांच्या हस्ते मी सिंधुताई सपकाळ सिनेमातील सर्व कलाकारांचा यावेळी गौरव करण्यात आला. सिनेमात सिंधुताईची भूमिका करणारी तेजस्वनी पंडित, ज्योती चांदेकर सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यावेळी उपस्थित होते. मी सिंधुताई सपकाळ बरोबर लिव्हींग होम या सिनेमाचं स्क्रीनींगही यावेळी करण्यात आलं.

close