लवासा प्रकरणी मेधा पाटकर यांची जयराम रमेश यांची भेट

November 23, 2010 5:09 PM0 commentsViews: 1

23 नोव्हेंबर

लवासाच्या मुद्द्यावरुन आज मेधा पाटकर यांनी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची भेट घेतली. लवासाच्या प्रमोटर्सनी पर्यावरण मंत्रालयाची दिशाभूल केली असल्याचं त्या म्हणाल्या आणि बांधकाम ताबडतोब थांबावं अशी मागणी त्यांनी जयराम रमेश यांच्याकडे केली. आपली मागणी पूर्ण न झाल्यास आपण 1 डिसेंबरपासून आंदोलन पुकारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

close