शेतीचं पाणी वळवण्याच्या धोरणाला विरोध – विखे पाटील

November 24, 2010 8:03 AM0 commentsViews: 5

24 नोव्हेंबर

शेतीचं पाणी उद्योगाला वळवण्याच्या धोरणाला आपला पहिल्यापासून विरोध आहे, असं सांगून कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतीचं पाणी उद्योगाला वळवलं तर शेती उध्वस्त होईल असं सांगितलं आहे. अर्थात अजित पवार अध्यक्ष असलेल्या उच्चाधिकार समितीच्या निर्णयाशी आपल्या मताचा संबंध नसल्याचंही विखेंनी स्पष्ट केलं. मात्र यावरून आघाडीमध्ये मतभेद असल्याचं उघड झालं आहे.

close