जनतेचा कौल स्वीकारतो – लालूप्रसाद यादव

November 24, 2010 11:32 AM0 commentsViews: 6

24 नोव्हेंबर

बिहार निवडणुकीत जनतेनं जो कौल दिला तो आम्ही स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया लालूप्रसाद यादव यांनी दिली आहे. पराभवाची कारणमीमांसा करुन आम्ही पुन्हा कामाला लागणार असंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आम्ही नवीन सरकारला राज्याच्या विकासात सहकार्य करु असंही लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं. तर जनतेनं आम्हाला विरोधी बाकांवर बसण्याचा आदेश दिला. त्यामुळे आम्ही आता सरकारच्या कामावर लक्ष ठेवणार असल्याची प्रतिक्रिया रामविलास पासवान यांनी दिली.

close