सचिन बनणार एमटीडीसीचा ब्रँड ऍम्बेसेडर ?

November 24, 2010 12:00 PM0 commentsViews: 5

24 नोव्हेंबर

2011 हे वर्ष महाराष्ट्र सरकारनं पर्यटन वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. आणि यासाठी पर्यटन विभागाचा ब्रँड ऍम्बेसेडर बनण्याची विनंती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला करण्यात आली आहे. पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी सचिनला पत्र पाठवून तशी विनंतीही केली आहे.

close