संतप्त जमावाने आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकले

November 24, 2010 8:19 AM0 commentsViews: 6

24 नोव्हेंबर

औरंगाबाद महानगरपालिकेच्या कैलासनगर भागातील आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्यानं संतप्त जमावानं या आरोग्यकेंद्रालाच टाळं ठोकलं आहे. त्यानंतर तरी आरोग्य केंद्रात कर्चमारी येतील अशी अपेक्षा होती. पण, सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनानंतरही कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

close