‘खुपते तिथे गुप्ते’ अवधूत गुप्तेचा नवीन टॉक शो

November 25, 2010 5:03 PM0 commentsViews: 2

25 नोव्हेंबर

गायक संगीतकार अवधूत गुप्ते आता आपली नवी इनिंग सुरू करतोय. झी मराठी वाहिनीवर खुपते तिथे गुप्ते ह्या त्याच्या नवीन टॉक शो ची सुरवात होतेय. या टॉक शोच्या पहिल्याच भागात अवधूतचे पाहुणे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि अभिनेते अशोक सराफ हे होते. छगन भुजबळांनी यावेळी कवितावाचन केलं.

close